Opera बातम्या हे पूर्णपणे वैयक्तिकृत बातम्या ऍप आहे जे तुम्हाला आघाडीचे विषय, नवीनतम व्हिडीओ पाहणे तसेच सद्यस्थितीतील स्थानिक आणि जागतिक बातम्यांचे अनुसरण करू देते.
वैशिष्ट्ये:
• सर्वोच्च बातम्या:
करमणुकीवरील, अर्थव्यवस्था, वित्त, व्यवसाय, तंत्रज्ञान, विज्ञान, क्रीडा, प्रवास, फॅशन आणि राजकरण यांवरील सर्वात लोकप्रिय लेख वाचा - सर्व उच्च जागतिक आणि राष्ट्रीय माध्यमांच्या आउटलेटद्वारा वितरीत.
• वैयक्तिकृत बातम्या:
Opera कडून सर्वात शक्तिशाली AI बातम्या इंजिनद्वारे हे बातम्या ऍप तुमच्या आवडीच्या AI-क्युरेटेड बातम्या प्रत्यक्ष वेळी वितरीत करेल. जसे जसे तुम्ही Opera बातम्या वापरत जाता, तसे ते अधिक चांगले होत जाते. तुमची गोपनीयता आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवत असतानाच Opera बातम्या तुम्हाला सर्वात चांगले जाणून घेईल यात काही शंका नाही.
• आघाडीचे व्हिडीओ:
तुम्ही मजा घेण्यासाठी नवीनतम करमणुकीच्या आणि व्हायरल व्हिडीओंचा संग्रह.
• बातम्या पुश अधिसूचना:
पुश केलेले निर्णायक, ठळक बातम्यांचे इशारे थेट तुमच्या होम स्क्रीनवर मिळवा.
• डेटा बचत
तुमच्या मोबाइल डेटाची 80% पर्यंत बचत करा आमच्या अद्वितीय टर्बो इंजिनचे आभार.
• ऑफलाइन वाचन:
Wi-Fi वर असताना तुमच्या आवडत्या गोष्टी डाउनलोड करा आणि नंतर इंटरनेटला जोडणीशिवाय त्या वाचण्याचा आनंद घ्या.
• तुमची आवड जतन करा:
चांगले निष्कर्ष बुकमार्क करा आणि नंतर वाचण्यासाठी लेख जतन करा - ऑफलाइन असतानाही!
Opera बद्दल नवीनतम बातम्या मिळवा:
ट्विटर - http://twitter.com/opera/
Facebook - http://www.facebook.com/Operamini/
Instagram – http://www.instagram.com/Opera
अटी व शर्ती:
हे ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्ही https://www.opera.com/eula/mobile वरील अंतिम ग्राहक परवाना मान्य करता. तसेच तुम्ही आमच्या https://www.opera.com/privacy वरील गोपनीयता निवेदनामध्ये Opera तुमचा डेटा कसा हाताळते आणि सुरक्षित ठेवते हे समजून घेऊ शकता.